सातारा नगरपालिकेत एसीबीचा ट्रॅपमध्ये उपमुख्याधिकारी संचित धुमाळ सापडले




स्थैर्य, सातारा, दि. 08 : सातारा नगरपालिकेचे उप मुख्याधिकारी संचित धुमाळ याना आज २ लाख 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालिकेतच पकडले.

सातारा लाचलुचपतचे उप अधीक्षक अशोक शिर्के यांनी त्यांना केली अटक, अन्य काहीजणांना अटक करण्याचे अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळत आहे.  
Previous Post Next Post