सातारा येथील सौ. कुसुम पलंगे यांचे निधन
स्थैर्य, सातारा, दि. 08 : येथील अंजली  कॉलनित राहणाऱ्या .सौ.कुसुम भरत  पलंगे (वय 65) यांचे सोमवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, 1 विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर कैलास स्मशान भूमित आज अंत्यसंस्कार करण्यात आले. सावडने विधी बुधवार दि. १० रोजी संगम माहुली येथे सकाळी १० वा. होणार आहे. 
Previous Post Next Post