फलटणच्या प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूलचा १००% निकाल


स्थैर्य, फलटण : कोळकी ता. फलटण व गुणवरे ता. फलटण येथे असणाऱ्या सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूलच्या इयत्ता दहावी मध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना देदीप्यमान यश मिळाले असून दोन्ही शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. म्हणजेच दोन्ही शाळांमध्ये एकही विद्यार्थी नापास झालेल्या नाही. त्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व पालक व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन संस्थेच्या वतीने विशाल पवार व संध्या गायकवाड यांनी केले.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.