आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाचा १००% निकाल
स्थैर्य, म्हसवड दि. २९ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने एस एस सी  परीक्षा २०२०चा निकाल नुकताच जाहीर केला.एस एस सी परीक्षेमध्ये प पु आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाचा १००% निकाल लागला.

म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील प पु आत्मगिरी माध्यमिक विद्यालय म्हसवड मधील इयत्ता दहावीच्या वर्गाचा सालाबादप्रमाणे याही वर्षी निकाल १००% लागला.या विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक काटकर स्नेहल उद्धव ९५.८०%,द्वितीय क्रमांक बुरांडे वैष्णवी संजय ९३.४०%, त्रितीय क्रमांक काटकर निकिता काकसो ९२.६०%,चतुर्थ क्रमांक काटकर सिद्धी अजितकुमार ९२.४०%,पाचवा क्रमांक शिंदे सोनिया शहाजी ९१.२०% गुण संपादन करून उज्वल यश मिळवीले.विद्यालयातील ५१ विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये ३२ विद्यार्थी,प्रथम श्रेणीमध्ये १६ विद्यार्थी ,द्वितीय श्रेणीमध्ये ३ विद्यार्थी या सर्व  विद्यार्थ्यांनी उज्वल यश  संपादन केले.

विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थांचे  संस्थेचे अध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर,सचिव सुलोचना बाबर,विद्यालयाचे मुख्याध्यापक  अनिल माने व सर्व मार्गदर्शक शिक्षक तसेच पालक  या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.