सातारा जिल्ह्यात आता सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंतच चालू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : मुख्याधिकारी प्रसाद काटकर


स्थैर्य, फलटण : सातारा जिल्ह्यामध्ये मार्केट मध्ये विनाकारण होणारी गर्दी रोखण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व दुकानांची वेळ बदलली असून दुकानांची वेळ हि सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंतच दुकाने चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केलेले आहेत. त्या मुळे आता फलटण शहरामधील कंटेंटमेंट झोन वगळता सर्व दुकाने हि सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंतच चालू राहतील अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
Previous Post Next Post