फलटणमध्ये अजून 4 करोनाचे रुग्ण : शिवाजी जगताप


स्थैर्य, फलटण : कोळकी येथे राहणाऱ्या  पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील २ महिलांची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. आंदरूड येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील १४ वर्षांचा मुलगा पाॅसिटीव्ह आला आहे. गुणवरे येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ४९ वर्षीय महिला पाॅसिटीव्ह आली आहे. असे एकूण ४ पाॅसिटीव्ह अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहेत अशी माहिती प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली. 
Previous Post Next Post