श्रीमंत रामराजेंनी दिल्या ना. बाळासाहेब पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


स्थैर्य, फलटण : विधानपरिषदेचे सभापती मा.नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभेचे अध्यक्ष मा.नामदार नाना पटोले यांची विधानभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा.नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व मा.नामदार नाना पटोले यांनी मा.नामदार बाळासाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.