कु. धनश्री पिंगळे हीचे दहावीच्या परीक्षेत उज्वल यश


स्थैर्य, फलटण : येथील मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी व मारवाड पेठ फलटण येथील रहिवासी कू. धनश्री जमादार पिंगळे हिचे एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेत ९३.२०% गुण मिळवुन उज्वल असे यश संपादन केलेले आहे. तिच्या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नर्सिंग कॉलेजचे चेअरमन डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य,  मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य खुरंगे सर, उपप्राचार्य अहीवळे सर यांच्यासह शिक्षकांनी कु. धनश्रीचे अभिनंदन केले.
Previous Post Next Post