कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगीकृत केलेल्या हॉस्पीटलच्या तपासणीसाठी
अधिकारी, ऑडीटर, कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश जिल्हाधिकारी यांनी केले जारी


स्थैर्य, सातारा दि. 24 : कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्य पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 23 मे 2020 अन्वये शासन निर्णय जारी केलेला आहे.   या योजनेची अंमलबजावणी शासन निर्णया प्रमाणे होते किंवा कसे याची तपासणी तसेच रुग्णाचे आकारण्यात आलेले बाबनिहाय देयक योग्य आहे का आणि देयकाचा कालावधी बरोबर आहे याची तपासणी करण्यासाठी, अधिकारी, ऑडीटर, कर्मचारी यांची नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार खालील अधिकारी, ऑडीटर व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya