छ. शाहू अकॅडमी चा १० वीचा निकाल १०० टक्के




स्थैर्य, सातारा, दि. २९ : विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत छ. शाहू अकॅडमीच्या इयत्ता १० वी चा निकाल १०० टक्के लागला. सलग १० व्या वर्षी १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखून छ. शाहू अकॅडमीने एक आदर्श निर्माण केला आहे.

शाळेचा विध्यार्थी आकाश कुंभार याने ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. प्रज्ञा गायकवाड हिने ९६.२० टक्के गुण मिळवून व्दितीय, देवयानी पवार हिने ९६ टक्के, मुद्रा जाधव हिने ९६ टक्के गुण मिळवून तृतीय, ऋषिकेश चव्हाण याने ९५.८० टाके मिळवून चतुर्थ तर ऐश्वर्या बागल हिने ९५.४०, प्रज्वल शेटे याने ९५.४० टक्के गुण मिळवून पाचवा, आदिती क्षीरसागर हिने ९५.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात सहावा क्रमांक पटकावला. शाळेतील ७१ विध्यार्थी विशेष श्रेणीतून उत्तीर्ण झाले असून २९ विध्यार्थ्यानी प्रथम श्रेणी पटकावली.

१०० टक्के निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या सर्व विध्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयाच्या प्राचार्या सौ. डिंपल जाधव आणि सर्व शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.