मोतिराम देवकर यांचे निधन
स्थैर्य, कातरखटाव, दि. २८ : बनपुरी (ता. खटाव) येथील  माजी सरपंच मोतिराम कृष्णा देवकर ( वय ८५ ) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्च्यात दोन मुलगे, दोन मुली, सुना-नातवंडे, पुतणे असा परिवार असून  बनपुरी हायस्कुलचे संस्थापक संचालक होते. त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. कातरखटाव येथील मधुकर पाटील सांस्कृतिक भवनचे मालक तसेच शिवगंज (जि. शिरोही राजस्थान) येथील गलाई व्यवसायीक मधुकर देवकर, अजित देवकर यांचे वडील तर सरपंच रामभाऊ देवकर-पाटील यांचे चुलते होत.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.