फलटण नगपालिकेच्या सार्वजनिक कचराकुंड्याच गायब


स्थैर्य, कोळकी : मलठण येथील श्री सद्गुरू हरिबुवा मंदिर येथील नगपालिकेच्या सार्वजनिक कचराकुंडीच गायब झाली आहे. जर हि कचरा कुंडी चोरीला गेली असली तर त्या चोरट्याने कचराकुंडी चोरली परंतु त्या कचराकुंडीची झाकणे तशीच ठेवलेली आहेत. फलटण नगरपालिकेच्या वतीने काही ववर्षांपूर्वी स्वच्छ भारत या मिशनच्या अंर्तगत शहरात ठीक ठिकाणी ओला कचरा व सुका कचरा या साठी कचरा कुंड्या बसवण्यात आल्या होत्या. परंतु शहरातील काही भागातील कचरा कुंड्या ह्या गायब झाल्याने त्यावर चोरटयांनी डल्ला मारला आहे का ? असा सवाल सध्या उपस्थित राहत आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya