शाहूपुरी पोलिसांची दुचाकी चालकांवर कारवाई
स्थैर्य, सातारा, दि. ०९ :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुचाकीवर एका व्यक्तीलाच बसण्याची परवानगी असताना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून डबलसीट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई केली.

मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जुना आरटीओ चौकात दुचाकीवर डबलसीट प्रवास करणाऱ्या महेश शिंदे रा. कूपर कॉलनी, सातारा. परशुराम दिनकर शेलार रा. म्हसवे, ता. सातारा. श्रीकांत संजय माने रा. संगमनगर, सातारा. उमेश प्रकाश साळुंखे रा. जय विजय हौसिंग सोसायटी, सातारा. सुरेश बळीराम जमदाडे, शुभम हणमंत निंबाळकर हे दुचाकीवर डबलसीट प्रवास करत असताना आढळून आल्याने त्यांची दुचाकी जप्त करण्यात आली. राधिका सिग्नल जवळ निलेश शिवाजी शेलार, योगेश रवींद्र क्षीरसागर, सुरज विजय विभुते, अमोल पुंडलिक भिसे, अरविंद अर्जुन फाळके, विनय विष्णू सावंत, सुनील निवृत्ती सकटे, अमोल श्रीरंग धनवडे, अमोल नारायण घोरपडे यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. वाढे फाटा येथे अनिल इनामदार, अक्षय महेंद्र पवार, अक्षय फळके, अमित कांबळे, विलास चव्हाण, राहुल सकुंडे, सुनील बर्गे, समीर शिंदे, अमोल शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली. मोती चौक परिसरामध्ये संकेत शशिकांत धनवडे, सुरज विलास कुंभार, सागर प्रदीप साळुंखे यांची वाहने जप्त करण्यात आली. मोळाचा ओढा येथे श्रीकृष्ण जनार्दन पवार, अनिकेत आनंदा गलांडे, प्रथमेश संजय चिंचकर शुभम शशिकांत फडतरे यांच्या वाहनावर कारवाई करण्यात आली.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.