शिंदेवाडीचा विद्यार्थी दहावीत नापास झाल्याने रेल्वेस्टेशनवर फिरस्ता; फलटण पोलिसांकडून घरच्यांच्या स्वाधीन


स्थैर्य, फलटण : दिनांक ३० जुलै २०२० रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी ता. फलटण येथील विद्यार्थी आदित्य राजेंद्र जगताप हा रात्रीचे चौधरवाडी रेल्वेस्टेशनजवळ परिसरात फिरत होता. त्यास तेथील नागरीकांनी चोर समजून ताब्यात ठेवले होते. हवालदार माने व सहाय्यक फौजदार मुल्ला यांनी ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. त्याला रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये ठेवून चौकशी केल्यानंतर सदरचा विद्यार्थी हा दहावीमध्ये नापास झाल्याने नाराज होऊन घरी न जाता फिरत होता. सकाळी त्याचे वडील राजेंद्र जगताप यांच्या ताब्यात सदरील मुलास देण्यात आले, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली. 
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.