अमृता यादवचे सुयश


ऑनलाईन कलर प्रेझेंटेशन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवलेली कु. अमृता यादव बक्षीस मिळालेल्या रेंजर सायकल समवेत


स्थैर्य, कातरखटाव, दि. ०९ : येथील अमृता अनंतकुमार यादव हिने  लोणंद येथील एस. टी. अ‍ॅन्ड इंग्लीश मिडीयम स्कुलच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कलर्स प्रेझेंटेशन ऑनलाईन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

तिच्या यशाबद्दल  संयोजकांच्या वतीने रेंज सायकल, स्कुल बॅग व सन्मानपत्र बहाल करण्यात आले आहे. कु. अमृता ही वडूज एस. टी. आगारातील कर्तव्यदक्ष एस. टी. चालक व मनसे एस. टी. सेनेचे तालुकाध्यक्ष आनंतकुमार उर्फ  आप्पासाहेब यादव यांची कन्या असून  येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत आहे.

तिचे प्राचार्य एम. एम. घार्गे, उपमुख्याध्यापक सौ. गंबरे-दौंड मॅडम, पर्यवेक्षक महेश गोडसे, दिलीप फडतरे, आगारप्रमुख कुलदिप डुबल व सहकार्‍यांनी अभिनंदन केले.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.