सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पितृशोक


स्थैर्य, फलटण : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सासरे व जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पिताश्री महाड येथील प्रसिद्ध जेष्ठ वकील विजयसिंह जाधवराव यांचे काल (दिनांक २४ जुलै) रोजी निधन झाले. त्यांना फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील विविध मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
Previous Post Next Post