फलटण तालुक्यात कोरोनाचे १२ नवे रुग्ण

स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यामधील एकूण १२ जणांचे कोरोना बाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामध्ये फलटण शहरामधील धनगरवाडा येथील 38 वर्षे पुरुष, 58 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, ३ वर्षीय मुलगी, 31 वर्षीय महिला, 54 वर्षीय महिला, 59 वर्षीय महिला यासोबतच मंगळवार पेठ फलटण येथील 79 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, पाडेगाव ता. फलटण येथील 47 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण येथील 66 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ ता. फलटण येथील ३३ वर्षीय पुरुष यांचे कोरोना बाबत अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामधील कोळकी व सोमवार पेठ येथील सारी ह आजार असलेले दोन्ही रुग्ण आहेत. या सर्वांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी आज दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ८ वाजता दिली.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.