फलटण मध्ये कोरोनाचे नवे १२ रुग्ण


स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यात दिनांक १० ऑगस्ट २०२० रोजी घेतलेल्या SWAB मधील १२ जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आज दिनांक १२ ऑगस्ट २०२० रोजी आलेले आहेत. त्या मध्ये सोनवडी, ता. फलटण येथील ३९ वर्षीय पुरुष, १२ वर्षीय पुरुष, ८ वर्षीय मुलगा, ३५ वर्षीय महिला, नांदल ता. फलटण येथील २३ वर्षीय महिला, ४७ वर्षीय महिला, फडतारवाडी, ता. फलटण येथील २५ वर्षीय पुरुष असे पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्या सोबत सारी हा आजार असलेले शिंदेवाडी, ता. फलटण येथील ७० वर्षीय पुरुष, दत्तनगर, फलटण शहर येथील ३२ वर्षीय महिला, सासवड ता. फलटण येथील ६० वर्षीय पुरुष, रविवार पेठ, फलटण शहर येथील ६४ वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे, ता. फलटण येथील ४९ वर्षीय पुरुष यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिनांक १२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ९ वाजता दिली. 

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.