फलटणमध्ये कोरोनाचे ४ नवे रुग्ण : शिवाजीराव जगताप

स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यामधील कोळकी येथील ३८ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला व ११ वर्षीय पुरुष असे कोळकीत एकूण मिळून तिघे तर रविवार पेठ, फलटण येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिनांक १० ऑगस्ट २०२० रोजी रात्री ९.३० वाजता दिली. 

Previous Post Next Post