अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल



 

स्थैर्य, नागठाणे, दि. १९ : वेचले(ता.सातारा) येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलीच्या वडिलांनी हि फिर्याद दाखल केली आहे.


सोमवारी रात्री घरातील सर्व जेवण करून झोपले.रात्री उशिरा मुलीचे वडील लघुशंकेसाठी उठले असता घरात अल्पवयीन मुलगी नसल्याचे निदर्शनास आले.त्यांनी मुलीचा  परिसरात सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने मंगळवारी उशिरा त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला.पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.