विनयभंग प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल

 



स्थैर्य, सातारा, दि. १७ : ‘तू माझा फोन का घेत नाहीस?’ असे कारमध्ये विचारणा करत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.


आशिफ मोईज वलांडीकर (मूळ रा.देवणी, लातूर) व संतोष या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवार पेठ, सातारा येथे घडली आहे. तक्रारदार युवती लातूर जिल्ह्यातील असून सध्या ती साताऱ्यात वास्तव्य करत आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya