निकोप हॉस्पिटलचे अधिग्रहण ही प्रशासनाची घोडचूक ठरेल : खा.रणजितसिंह

स्थैर्य, फलटण : येथील निकोप हॉस्पिटल हे कोव्हीड १९ रुग्णालय करण्यासाठी अधिग्रहीत करणे बाबतचा निर्णय सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकताच घेतलेला आहे. याबाबत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. निकोप हॉस्पिटल सारखे सर्व प्रकारच्या गंभीर आजारातील किंवा अपघात व अन्य कारणाने अत्यवस्थ रुग्णांसाठी आधार असलेले हॉस्पिटल जर प्रशासन अधिग्रहित करत असेल तर ही त्यांची घोडचूक ठरणार आहे. 

नियमीत डायबिटीस व हर्टच्या पेशंटसाठी फलटण शहरांमधील सुसज्ज अशी दोन ते तीन हॉस्पिटल राखीव पाहिजेत, त्यामध्ये कोरोनाचे रुग्ण ठेवून चालणार नाहीत. असेही माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.