अ‍ॅड.अनिल बागल यांचे निधन

 स्थैर्य, कातरखटाव, दि. १२ : येथील जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. अनिल शिवराम बागल ( वय ५८ ) यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, बंधू, सुन असा परिवार आहे. ते आकाशवाणी केंद्र संचालक इंद्रजीत बागल यांचे वडील,  नोटरी अ‍ॅड. माया बागल यांचे पती तर  खटाव पंचायत समितीच्या माजी सभापती विजया अरुणराव बागल यांचे दीर होत.

Previous Post Next Post