दहावीच्या गुणवंत विद्यार्थांचा अनुप शहांकडून सन्मान


स्थैर्य, फलटण : फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अनुप शहा व चावडी चौक मित्रमंडळाच्या वतीने इयत्ता दहावीमध्ये चांगल्या गुणाने पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान नगरसेवक अनुप शहा हे त्या विद्यार्थांच्या घरी जाऊन करीत आहेत. त्या मुळे विद्यार्थ्यांसह पालक हि भारावून जात आहेत. 
Previous Post Next Post