सातारा जिल्हयातील 344 नागरिकांचे वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून आगमन : विभागीय आयुक्त् सौरभ राव


स्थैर्य, सातारा, दि. ०४ : वंदेभारत या मिशनअंतर्गत चवथ्या टप्प्याची सुरुवात 10 मे 2020 ते 31 जुलै 2020 अखेर परदेशातून पहिल्या टप्प्या अखेर 6 हजार 249 व्य्क्तींचे आगमन झालेले आहे. पाचव्या  टप्पयामध्ये 10 मे 2020 ते आज अखेर 191 व्यक्तींचे आगमन झाले आहे. यामध्ये पुणे जिल्हयातील 5 हजार 275 सातारा जिल्हयातील 344,  सांगली जिल्हयातील 249, सोलापूर जिल्हयातील 299 तर कोल्हापूर जिल्हयातील 273 व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya