बबनराव खुस्पे सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार

  


स्थैर्य, वावरहिरे, दि. ३१ (अनिल अवघडे) : बबनराव जगन्नाथ खुस्पे हे भारतीय पोस्ट खाते वावरहिरे शाखेतुन चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर वरिष्ठ पोस्टमास्टर या पदावरून  आज वयाच्या 65 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त  वावरहिरे ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने सरपंच चंद्रकात दादासो वाघ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानाचा फेटा देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाबासो हुलगे, उपसरपंच तुकाराम जाधव, ग्रामपंचायत सदस्य  संदिप अवघडे, मल्हारी जाधव, विकाससेवा सोसायटीचे चेअरमन दादासो खुस्पे, अजितभाई मोदी, भगवान गुळीक, दिपकराव भोसले, गोरखनाथ अवघडेसर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.