खातवळ येथील वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण


 


स्थैर्य, कातरखटाव, दि. ३० : आजारी नातेवाईकावर उपचार करण्यास नकार दिल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना खातवळ येथे घडली.


याबाबत अधिक माहिती अशी: खातवळ (ता.येथील ) येथील  डॉ.किरण फडतरे यांच्या निवास स्थानी रात्री साडे आकाराच्या सुमारास  एनकुळ येथील उमेश शामराव जगताप आपल्या नातेवाईक रुग्णास घेऊन आले व घराचा दरवाजा मोठं मोठ्याने वाजवू लागले. व आताच्या आता आमच्या रुग्णावर  उपचार करा असे म्हणू लागले. परंतु उपचार करण्यासाठी आता घरामध्ये   कोणतेही साधन उपलब्ध नाही.असे डॉ.फडतरे यांनी सांगितल्याने चिडलेल्या  जगताप यांनी  हाताने मारहाण केली असल्याची फिर्याद डॉ.फडतरे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास बीट अंमलदार भोसले करत आहेत.


Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.