जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिन साजरा

 स्थैर्य, सातारा, दि. 20 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्‌भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी   निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी  उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्‌भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.


याप्रसंगी  जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya