विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

 स्थैर्य, वडूज, दि 12 : विनयभंग केल्याप्रकरणी सिद्धेश्‍वर कुरोली, ता. खटाव येथील दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील बाळासाहेब देशमुख व राजू फडतरे दोघेही रा. कुमठे, ता. खटाव अशी संशयीतांची नावे आहेत. 

याबाबत माहिती अशी, संबंधित महिला घरात एकटी असताना संशयीत सुनील देशमुख याने महिलेच्या घरी जावून तिचा विनयभंग केला. तसेच सुनील देशमुख आणि राजू फडतरे यांनी जातीवाचक शिविगाळ करून दांडक्याने हातावर व खांद्यावर मारहाण केली. तसेच तेथे पडलेली विट उचलून पाठीवर व डोक्यात मारले. व अनोळखी युवकांनी मारहाण केली. जवळपासचे दगड उचलून मारल्याने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला दुखापत झाली आहे. यावेळी फिर्यादीच्या ओळखीचा अल्ताफ तेथे आला असता त्यासही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.