फलटणमध्ये ५१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित : शिवाजीराव जगताप

स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यातील गत काही दिवसातील घेण्यात आलेल्या SWAB च्या रिपोर्ट नुसार ५१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.


दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजी घेतलेल्या SWAB मध्ये लक्ष्मीनगर येथील ४१ वर्षीय महिला, रविवार पेठ येथील ४५ वर्षीय महिला, १६ वर्षीय मुलगी, मलठण येथील ५३ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय पुरुष, ५१ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय महिला, दत्तनगर येथील १३ वर्षीय मुलगा, ५६ वर्षीय पुरुष, ५३ वर्षीय महिला, ३८ वर्षीय महिला, ४७ वर्षीय महिला, ५३ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, ६७ वर्षीय महिला असे एकूण १५ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. 


दिनांक १९ ऑगस्ट २०२० रोजी घेतलेल्या SWAB मध्ये खटकेवस्ती येथील २१ वर्षीय पुरुष, ४७ वर्षीय पुरुष, ७ वर्षीय मुलगी, ४२ वर्षीय महिला, ६५ वर्षीय महिला, तामखडा येथील ६ महिन्याचा मुलगा, २० वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगी, १५ वर्षीय मुलगी, ३० वर्षीय महिला, मुंजवडी येथील १७ वर्षीय मुलगा, १५ वर्षीय मुलगा, ३५ वर्षीय महिला, ५५ वर्षीय महिला, मिरढे येथील १८ वर्षीय मुलगा, ४० वर्षीय महिला, ४५ वर्षीय महिला, गोखळी येथील ३६ वर्षीय महिला, कसबा पेठ (फलटण) ७२ वर्षीय महिला, नाईकबोंबवाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, डी.एड.कॉलेज चौक (फलटण) येथील ३४ वर्षीय पुरुष, विडणी येथील ३४ वर्षीय महिला, शुक्रवार पेठ (फलटण) येथील ६५ वर्षीय महिला, बुधवार पेठ (फलटण) येथील ३८ वर्षीय महिला असे एकूण २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. 


दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी घेतलेल्या SWAB मध्ये आदर्की बु. येथील ४५ वर्षीय पुरुष, साखरवाडी येथील ५१ वर्षीय पुरुष, ५१ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरुष, तरडफ येथील ८१ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (फलटण) येथील २२ वर्षीय महिला, ३९ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय पुरुष, फलटण ४९ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर (फलटण) येथील ६४ वर्षीय महिला असे एकूण १२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya