फलटण येथे १८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यातील १८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्या मध्ये फलटण शहरातील मारवाड पेठ येथील २० वर्षीय पुरुष, २४ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, ७२ वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील ३५ वर्षीय महिला, ४९ वर्षीय महिला, ६६ वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील १८ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, बिरदेवनगर (जाधववाडी) येथील ६४ वर्षीय पुरुष, रवीवारपेठ येथील ५३ वर्षीय महिला, आदर्की येथील ३५ वर्षीय पुरुष, ४४ वर्षीय पुरुष, नांदल येथील ३२ वर्षीय पुरुष, मुरूम येथील ३१ वर्षीय पुरुष, मलवडी येथील ४० वर्षीय पुरुष, मुंजवडी येथील ४२ वर्षीय पुरुष असे एकूण १८ जणांचे कोरोना बाबतचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी आज १६ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ८ वाजता दिली.