फलटण मध्ये कोरोनाचा हाहाकार; २५ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह

 जिल्ह्यातील 115 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 4  बाधितांचा मृत्यु


स्थैर्य, सातारा दि. 10 : जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 115 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच  4  बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे

● पाटण तालुक्यातील निसरे येथील 28 वर्षीय पुरुष

● कराड तालुक्यातील काले येथील 47 वर्षीय पुरुष, ओंढ येथील 55 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, गोटे मुंडे येथील 70 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 62 वर्षीय पुरुष, विरवडे येथील 38 वर्षीय महिला, चोरे येथील 55, 12 वर्षीय महिला, धावरवाडी येथील 28, 62 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष, चोरे येथील 45, 22, 40, 55, 42 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 30 वर्षीय महिला, 

● सातारा तालुक्यातील संगमनगर, सातारा येथील 43 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, सातारा येथील 29 वर्षीय पुरुष, सदरबझार, सातारा येथील 45 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ, सातारा येथील 37 वर्षीय पुरुष, कोंढवे येथील 34 वर्षीय महिला, अतित  येथील 24 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 24 वर्षीय महिला, अतित येथील 62 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील 46 वर्षीय पुरुष, शेंद्रे येथील 43 वर्षीय महिला, गोडोली, सातारा येथील 48 वर्षीय महिला, करंजे सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, यादवगोपाळ पेठ येथील 44 वर्षीय पुरुष, संगमनगर येथील 48 वर्षीय पुरुष, बकुळानगर येथील 56 वर्षीय महिला, यादवगोपाळ पेठ 39 वर्षीय पुरुष, पाटखळ येथील 65 वर्षीय महिला, सासपडे येथील 30 वर्षीय पुरुष, विकासनगर येथील 44 वर्षीय पुरुष, खेड येथील 35 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ, सातारा येथील 70, 28, 32 वर्षीय पुरुष, शाहुपूरी येथील 42, 15, 15 वर्षीय महिला, 9 वर्षाचा बालक, मतकर कॉलनी, सातारा येथील 48 वर्षीय पुरुष

● खटाव तालुक्यातील  वडूज येथील 50, 55 वर्षीय पुरुष, मायणी येथील 8 वर्षाची मुलगी, 30, 45, 45, 80 वर्षीय महिला, 80, 20 पुरुष, पुसेगाव येथील 63 वर्षीय पुरुष, कातर खटाव येथील 23 वर्षीय पुरुष. 

● कोरेगाव तालुक्यातील, कोरेगाव येथील 44 वर्षीय पुरुष, आसनगाव  येथील 65 वर्षीय महिला,  

● वाई तालुक्यातील चिंदवली येथील 50 वर्षीय पुरुष, सोनगिरीवाडी येथील 58 वर्षीय महिला, चाहूर येथील 55, 78वर्षीय पुरुष, रविवार पेठ 33 वर्षीय पुरुष, खानापूर 52 वर्षीय पुरुष,   परखंदी येथील 57, 25 वर्षीय महिला, भोगाव येथील 51 वर्षीय पुरुष

● माण तालुक्यातील पांढरवाडी (जाधववाडी) येथील 44,21,39,74  वर्षीय पुरुष, 41, 15, 29 वर्षीय महिला, 12, 8 वर्षीय मुली, 3 वर्षाचा बालक, शिवरी येथील 40 वर्षीय पुरुष,

● खंडाळा तालुक्यातील मोह तर्फ शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 90, 60 वर्षीय महिला, पडवळवाडी येथील 34 वर्षीय महिला,  

● जावली तालुक्यातील कुडाळ येथील 71 वर्षीय पुरुष, रागेघर येथील 55 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, कुडाळ येथील 57 वर्षीय पुरुष

● फलटण तालुक्यातील विडणी येथील 66, 11, 13, 15 पुरुष, 14, 30, 35, 50  वर्षाची महिला,   गुणवरे येथील 32, 20, 62  वर्षीय पुरुष, गिरवी येथील 35, 40, 62, 12  महिला, 10 वर्षाचा बालक, 35 वर्षीय पुरुष, तडवळे येथील 36 वर्षीय महिला, 11 वर्षीय युवक, 9 वर्षाचा बालक, 22 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ, फलटण येथील 58 वर्षीय पुरुष


● कोल्हापूर शिवाजी पेठ येथील 42 वर्षीय पुरुष, अहमदनगर  येथील  31 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


4 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे माळी आळी, लोणंद ता. खंडाळा येथील 60 वर्षीय महिला, अतित ता. सातारा येथील 49 वर्षीय पुरुष तसेच कोळकी,  फलटण  येथील 75 वर्षीय महिला मृत्यु झाला आहे, असे डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


सातारा येथील खासगी हॉस्पीटमध्ये पांढरवाडी  (जाधववाडी) ता. माण येथील 72 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा  उपचारादरम्यान मृत्यु  झाला असल्याचे खासगी हॉस्पीटल कडून कळविण्यात आले आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


घेतलेले एकूण नमुने 32463

एकूण बाधित 5765

घरी सोडण्यात आलेले 2677

मृत्यू 178

उपचारार्थ रुग्ण 2910

Previous Post Next Post