दगडचोरी प्रकरणी तरडगावातील ग्रामपंचायत सदस्याचे उपोषण

स्थैर्य, दुधेबावी :  तरडगाव ता. फलटण येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किसनराव सिदु मोहिते यांनी तरडगाव ग्रामपंचायत यांचे मालकीचे दगड कंत्राटदाराने चोरून नेहलेले असून त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, तरडगाव गावातील मदनेवस्ती अंगणवाडीचे बांधकाम चौदाव्या वित्त आयोगातून सुरू आहे. या बांधकामामध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीचे दगड कंत्राटदाराने चोरून नेहून वापरले आहेत. त्या कंत्राटदारावर दगड चोरीचा गुन्हा दाखल करावा, अशी लेखी मागणी केली आहे. मात्र ते होत नसल्याने मी उपोषणाला बसलो असून याबाबतची लेखी तक्रार गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेली आहे, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले. 

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.