लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
स्थैर्य, सोलापूर, दि.1: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जंयतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना आज अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी  प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी अंकित, पोलीस उपायुक्त बापू बांगर, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, तहसीलदार श्रीकांत पाटील, अव्वल कारकून विजय लोंढे, व्ही.बी. इंजेवाड, महेश निलंगे, प्रथमेश कोळी, एम.एन. पेठकर आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.