गेल्या २४ तासात जिल्ह्यात एकूण सरासरी १८.३३मि.मी. पाऊस

 स्थैर्य, सातारा, दि. १८ : जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण सरासरी १८.३३ मि.मी. पाऊस झाला आहे.


जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण

पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.


सातारा - २१.७५ (७५३.२२) मि. मी., जावली-२०.९८ (१२०१.४०) मि.मी. पाटण - ४९.२८ (११५९.६३) मि.मी.

कराड-१६.२३ (५२८.६९) मि.मी., कोरेगाव-१०,११ (४६५.७२) मि.मी. खटाव-३.६४ (३७७.०७) मि.मी. माण-

(३०७.००) मि.मी., फलटण १.४४ (२९५.७३) मि.मी. खंडाळा-२.९० (३९१.४३) मि.मी. वाई-१३.४३ (६३४.६१) मि.मी.

महाबळेश्वर - ७१.६५ (४०७९.०५) याप्रमाणे आजपर्यंत एकूण १०१९३.६२ मि.मी. तर सरासरी, ९२६.६९ मि.मी. पावसाची

नोंद झाली आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya