निरगुडी, मांडवखडक येथे विकास कामांचे उद्घाटन

स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या सहकार्याने निरगुडी - मांडवखडक ग्रामपंचायत व आमदार निधीतून मंजूर व पूर्ण झालेल्या विकासकामांचे उद्घाटन आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. 

यावेळी निरगुडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, राजे गटाचे नेते, कार्यकर्ते, निरगुडी ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी निरगुडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, राजे गटाचे नेते, कार्यकर्ते, निरगुडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya