फलटणवरून मुंबई, पुणे, बारामती, सातारा, सांगली, सोलापूर व लोणंद कडे धावणार ‘लालपरी’

स्थैर्य, फलटण : लॉकडाऊन काळात बंद ठेवण्यात आलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अंतरजिल्हा बस सेवा सुरु करण्यात आली असून त्यानुसार फलटण आगारातून पुणे, बारामती, सातारा व लोणंद या ठिकाणी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. 


फलटण आगारातून स्वारगेट (पुणे) स.6:30 वा., पुणे स्टेशन (पुणे) स.7:30 वा., सांगली स. 8, अक्कलकोट स.7.30, कोल्हापूर स. 8.30, लोणंद स.8.30, मुंबई स.11, मुंबई रात्री 10, बारामती स.6:30 वा. सातारा स.11:30 वा., लोणंद स.8 व 9:30 वा. असे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. 


दरम्यान, कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या 5 महिन्यांपासून एसटीची आंतरराज्य आणि राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी आंतरजिल्हा बससेवा 20 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.