मदन पाटील यांचे निधन

 स्थैर्य, कातरखटाव, दि. १८ : येथील सामाजिक कार्यकर्ते मदन आप्पासो पाटील (वय ६२) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले . परिसरात ते भाऊ पाटील या नावाने परिचित होते.


त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी असा परिवार असून शेतकरी संघटनेचे वैभव पाटील व विक्रम पाटील यांचे ते वडील होत.

Previous Post Next Post