रामचंद्र निपाणे यांचे निधन

 



स्थैर्य, सातारा, दि. १८ : महादरे (तालुका सातारा) येथील जुन्या पिढीतील रहिवासी  व ग्रुप ग्रामपंचायत दरे बुद्रुकचे माजी सरपंच रामचंद्र तुकाराम निपाणे उर्फ अण्णा यांचे रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे चार मुली तीन पुतणे नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya