जिल्ह्यातील 201 संशयितांचे अहवाल आले करोना बाधित; 4 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू
स्थैर्य, सातारा दि. 1 : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 201 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर सातारा, कराड, फलटण व वाई तालुक्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे


● वाई तालुक्यातील वाई येथील 53,37,34,48 वर्षीय पुरुष 14 वर्षीय बालक, 45,18,26,70,30,36,46 वर्षीय महिला व 1 वर्षीय बालीका, गणपती आळी येथील 57 वर्षीय पुरुष, यशवतंनगर येथील 59 वर्षीय पुरुष, रविवार पेठ  येथील 34 वर्षीय पुरुष, खानापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पेटकर कॉलनी येथील 54 वर्षीय पुरुष, काझी कॉलनी येथील 22 वर्षीय महिला, सिध्दनाथवाडी येथील 34 वर्षीय महिला, शहाबाग येथील 32,35 वर्षीय पुरुष, जांब येथील 56 वर्षीय पुरुष, सह्याद्रीनगर येथील 33 वर्षीय पुरुष,  बावधन येथील 16 वर्षीय युवती, कवठे येथील 59,39,35, वर्षीय महिला 2 वर्षीय बालीका 10 वर्षीय बालक व 38 वर्षीय  पुरुष, परखंदी येथील 9 वर्षीय बालक.
● कराड तालुक्यातील येवती येथील 62, 53 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवक, शामगाव येथील 33 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालीका, कोयना वसाहत येथील 42 वर्षीय महिला,सजूर येथील 60 वर्षीय पुरुष,  वडगाव येथील 43 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 28 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 37 वर्षीय पुरुष, शेरे येथील 48,70 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 36 वर्षीय पुरुष,  उंब्रज येथील 32 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 14 वर्षीय बालीका, म्हासोली येथील 26 वर्षीय महिला, कालवडे येथील 66 वर्षीय  पुरुष 20 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटल येथील 51,44 वर्षीय पुरुष, श्रध्दा क्लिनिक येथील 38,62,56 वर्षीय  पुरुष 46 वर्षीय महिला, सैदापूर येथील 37 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 24,53,25 वर्षीय पुरष 60,40 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 95 वर्षीय महिला 32 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी येथील 48 वर्षीय पुरुष, 
● खंडाळा तालुक्यातील  पळशी येथील 60 वर्षीय महिला, तळेकर वस्ती विंग येथील 27,40 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला, शिरवळ येथील 79,24,32,41,31,42, वर्षीय पुरुष व 5,10,13 वर्षीय बालक 8 वर्षीय बालीका 60, 50, 29, 31, 60, 36, 29, 28, 27, 56, 34, वर्षीय महिला 5 वर्षीय बालीका, लोणंद येथील 26,66 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुण 26 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी अहिरे येथील 46 वर्षीय पुरुष, शिवाजी चौक खंडाळा येथील 45 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, मोर्वे येथील 32 वर्षीय पुरुष.
● सातारा तालुक्यातील  रामकृष्णनगर येथील 24, 45,48 वर्षिय पुरुष व 11 वर्षीय बालक, 42,42,42,20 वर्षीय महिला व  13 वर्षीय बालीका व 18 वर्षीय तरुणी, कण्हेर येथील 27, 29,29 वर्षीय महिला,34,40,41,40 वर्षीय पुरुष व 4 व 7 वर्षीय बालक,शेंद्रे येथील 22 वर्षीय महिला,  कुस येथील 65,32 वर्षीय महिला 46 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 30,26 वर्षीय पुरुष 45 वर्षीय महिला, अमर लक्ष्मी  सोसायटी संभाजीनगर येथील 63,39,46, वर्षीय पुरुष व 12 वर्षीय बालक 32,71,43 वर्षीय महिला व 14 वर्षीय बालीका, कामाठीपुरा येथील 20 वर्षीय पुरष.
● कोरेगाव तालुक्यातील  कोरेगांव येथील 28 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 25,20,40,70,55 वर्षीय महिला 15 वर्षीय बालक व 47 वर्षीय पुरुष, वाघोली येथील 47 वर्षीय  पुरुष, 
● खटाव तालुक्यातील  थोरवेवाडी येथील 20 वर्षीय पुरुष, चितळी येथील 25 वर्षीय महिला, उंबार्डे येथील 70 वर्षीय पुरुष, 
● फलटण तालुक्यातील मलठण येथील 44 वर्षीय पुरुष, 40,60 वर्षीय महिला, मुंजवडी येथील 30,65 वर्षीय पुरुष, जिंती नाका येथील 59,20 वर्षीय पुरुष 12 वर्षीय बालक 17,16 वर्षीय युवती 35 वर्षीय महिला, रामबाग कॉलनी येथील 62,38 वर्षीय महिला 38 वर्षीय पुरुष 10 वर्षीय बालक, स्वामी विवेकानंद नगर येथील 64 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील 52 वर्षीय पुरुष,  
● महाबळेश्वर तालुक्यातील   गोडवली येथील  14 वर्षीय तरुण, 36, 65,48,22 वर्षीय महिला, 25,24 वर्षीय पुरुष, बेल एयर पाचगणी येथील 31 वर्षीय महिला,  पाचगणी येथील 27 वर्षीय महिला, 
● जावली तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 69,32,45,35,60,18,72,49,72,36 वर्षीय पुरुष व 14, 14, 58, 38, 23, 40, 22, 29, 20, 52, 72 वर्षीय महिला 17 वर्षीय बालक, 
● पाटण तालुकयातील सनबुर येथील 38 वर्षीय पुरुष, पाटण येथील 28 वर्षीय महिला 55 वर्षीय पुरुष, तारळे येथील 4 वर्षीय बालक 60 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील 41 वर्षीय पुरुष, निसारी येथील  58,80 वर्षीय पुरुष,

4 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय सातारा येथे येवती  ता. कराड येथील  75 वर्षीय पुरुष व झिरपवाडी ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सातारा येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये गुरुवार पेठ येथील 25 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा व वाई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये सोनगीरवाडी ता. वाई   येथील 35 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे. 
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya