गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी 14.69 मि.मी. पाऊस

 स्थैर्य, सातारा, दि. 13 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  14.69 मि.मी. पाऊस झाला आहे.


जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.


सातारा 11.85  (528.13)  मि. मी., जावली – 27.35 (935.38) मि.मी. पाटण – 20.82 (891.63) मि.मी. कराड – 5.31 (405.69) मि.मी., कोरेगाव – 7.22 (359.50) मि.मी. खटाव – 3.59 (310.41)  मि.मी.  माण – 0.14 (278.00) मि.मी., फलटण – 2.56 (270.18) मि.मी. खंडाळा – 8.75  (320.25)  मि.मी. वाई – 12.00 (500.69) मि.मी.  महाबळेश्वर – 123.08 (3255.26)  याप्रमाणे आजपर्यंत एकूण  8055.10  मि.मी. तर सरासरी. 732.28 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.


जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी

कोयना धरणात आज 73.61 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 73.52  इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 58 नवजा येथे 101  व महाबळेश्वर येथे  120  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.


सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 7.46 (63.78), धोम -बलकवडी- 3.41 (86.05), कण्हेर – 7.33 (76.38), उरमोडी – 8.44 (87.48), तारळी- 4.32 (73.97), निरा-देवघर 6.91 (58.90), भाटघर- 16.69 (71.03), वीर – 9.20 (97.85).

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.