विनायक निंबाळकर यांचे निधनस्थैर्य, औंध, दि. २५ : खटाव तालुक्यातील गोपूज येथील सेवानिवृत्त पोट्रस अधिकारी विनायक कृष्णा निंबाळकर वय ६५ यांचे निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. ते भाऊ या नावाने परिचित होते, हॉटेल व्यावसायिक व प्रगतशील शेतकरी प्रशांत निंबाळकर यांचे ते वडील होत.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya