कुळधरणमध्ये पांडवडगरी तलावातील पाण्याचे आ. रोहित पवार यांच्या हस्ते जलपूजन

 स्थैर्य, कर्जत, दि. २१ : तालुक्‍यातील कुळधरण येथील पांडवडगरी तलाव येथे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. युवा नेते सुधीर जगताप यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


पांडवडगरी तलाव येथे जलपूजनासाठी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र गुंड, शेषेराव सुपेकर, दिपक जंजीरे पाटील, दिलीप पवार, भिमराव सुपेकर, मधुकर सुपेकर, अतुल जगताप, बंडू सुपेकर, संदीप जगताप, संभाजी म्हस्के, निशांत हांडे, आण्णा गुंड, सचिन गुंड, विजय गजरमल तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


Previous Post Next Post