श्रीमंत संजीवराजे यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह

स्थैर्य, फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. या बाबत गत 15 दिवसात ज्यांचा ज्यांचा संपर्क आला होता त्यांनी गृह विलीगिकरण करावे. व आठव्या दिवशी आपला कोरोना चाचणी करावी असे आवाहन श्रीमंत संजीवराजे यांनी केलेले आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya