.....तर अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही : अनुप शहा

स्थैर्य, फलटण : फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील हनुमान नगर येथील नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. त्या साठी नुकतेच पाणी पुरवठा अधिकारी व बांधकाम अधिकारी यांना समक्ष घेऊन हनुमान नगर भागातील पाहणी केली असून आगामी दोन दिवसात जर नागरिकांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही असा इशारा नगरसेवक अनुप यांनी दिलेला आहे.

Previous Post Next Post