855 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1162 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


स्थैर्य, सातारा, दि.११: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 855 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1162 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

1162 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 50,उपजिल्हा रुग्णालय कराड 20, उपजिल्हा रुग्णालय फलटण 85, कोरेगाव 73, वाई 103, खंडाळा 160, रायगांव 3, पानमळेवाडी 141, मायणी 100, महाबळेश्वर 60, पाटण 14, दहिवडी 50, खावली 90, तळमावले26 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 187 असे एकूण 1162 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

घेतलेले एकूण नमुने --54790 

एकूण बाधित -- 22147 

घरी सोडण्यात आलेले --- 13937 

मृत्यू -- 599 

उपचारार्थ रुग्ण --7611

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya