870 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 682 जणांचे नमुने पाठविले तपासणीला /5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी

 

स्थैर्य, सातारा दि.3: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर डिसीएच, डिसीएससी, व सीसीसी येथून आज संध्याकाळपर्यंत उपचार घेत असलेल्या 870 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 682 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, उपजिल्हा रुग्णालय कराड 13, उपजिल्हा रुग्णालय फलटण 54, कोरेगाव 37, वाई 56, खंडाळा 57, रायगांव 76, पानमळेवाडी 45, मायणी 27, महाबळेश्वर 50, दहिवडी 49, खावली 41, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 166 असे एकूण 682 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने -- 47347

एकूण बाधित -- 15960

घरी सोडण्यात आलेले --- 9021

मृत्यू -- 443

उपचारार्थ रुग्ण -- 6496

दिनांक 3.9.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी

आज दाखल

एकूण दाखल

1.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा

516

40104

2.

कृष्णा हॉस्पीटल, कराड-

166

7150

3.

खाजगी हॉस्पीटल

0

93

एकूण दाखल -

682

47347

(प्रवासी-3431, निकट सहवासीत-36884,  श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग(सारी)-2691, आरोग्य सेवक 2676,   ANC/CZ-1665  एकूण= 47347

4.

कोरोनाबाधित मृत्यु झालेले रुग्ण

13

443

5.

 एकूण कोरोना बाधित अहवाल

713

15960

6.

अबाधित अहवाल-

34368

7.

प्रलंबित अहवाल-

1439

8.

सद्यस्थितीत उपचारार्थ रुग्ण

6496

9.

सद्यस्थितीत रुग्णालयात उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्ण संख्या

क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा

146

कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड

417

सह्याद्री हॉस्पीटल, कराड

75

संजीवन हॉस्पीटल सातारा

33

फलटण डॉक्टरस्

25

मंगलमुर्ती हॉस्पीटल सातारा

25

साईअमृत हॉस्पीटल

30

सिम्बॉयसिस हॉस्पीटल, सातारा

35

सातारा हॉस्पीटल सातारा

40

समर्थ हॉस्पिटल सातारा

25

सावित्री हॉस्पीटल लोणंद

19

प्रतिभा हॉस्पीटल सातारा

40

बेल एयर पाचगणी

41

गीतांजली हॉस्पीटल वाई

26

ग्रामीण रुग्णालय कोरेगाव

30

मायणी DCDH

30

श्रध्दा क्लिनीक कराड

16

संचीत हॉस्पिटल वाई

33

श्री हॉस्पिटल कराड

38

 धन्वंतरी हॉस्पिटल म्हसवड

0

सिध्दीविनायक हॉस्पीटल लोणंद

0

उपजिल्हा रुग्णालय कराड

15

उप जिल्हा रुग्णालय फलटण

18

ग्रामीण रुग्णालय ढेबेवाढी

0

ग्रामीण रुग्णालय औंध

0

निकोप हॉस्पीटल फलटण

6

ग्रामीण रुग्णालय खंडाळा

9

जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर मध्ये दाखल असलेले एकूण

--

10

डिस्चार्ज दिलेले कोरोनाबाधित रुग्ण

870

9021

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.