मुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची नेमणूक

 


स्थैर्य, मुंबई, दि.२: राज्यातील गणेशोत्सवानंतर गृहविभागाकडून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे बोलले जात होते. आज या बदल्या झाल्या आहेत. मुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर नवी मुंबईच्या पोलिसआयुक्तपदी बिपीन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. एकूण 45 जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे.

राज्यातील महत्वाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या- 

बिपीनसिंग-                                  नवी मुंबई आयुक्त 

रजनीश सेठ-                                महासंचालक लाचलुचपतप्रतिबंधक विभाग 

दीपक पांडे-                                    आयुक्त नाशिक 

प्रताप दिघावकर-                            महानिरिक्षक नाशिक विभाग 

लोहिया                                        कोल्हापूर- विभाग 

कृष्णप्रकाश-                                आयुक्त पिंपरी चिंचवड
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.