अर्जुन कपूर आणि त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराही कोरोना पॉझिटिव्ह, दोघांनी स्वतःला केले होम क्वारंटाइन


स्थैर्य, मुंबई, दि.६: अर्जुन कपूरही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. रविवारी त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली आणि म्हटले की, मला बरे वाटत आहे आणि माझे लक्षण असिम्प्टोमॅटिक आहेत. अर्जुनची कोरोना रेस्ट रिपोर्ट रवविवारी सकाळी आली आहे.

अर्जुन कपूर, रकुल प्रीत सिंह आणि इतर निखिल अडवाणीच्या बॅनरच्या फिल्मची शूटिंग फिल्मसिटीमध्ये करत होते. तेथे भारत पाकिस्तानच्या सीमावर्ती परिसरासाचा सेट बनला आहे. हा चित्रपट फाळणीच्या काळातील लव्हस्टोरीवर आधारीत आहे.

अर्जुनची इंस्टाग्राम पोस्ट


सेलिब्रिटींनी सावधानी बाळगून शूटिंग केली सुरू 

सेलिब्रिटींनी सावधानी बाळगून शूटिंगला सुरुवात केली आहे. यामध्ये अक्षय कुमार, अर्जुन कपूर, रकुल प्रीत सिंह, गुरमीत चौधरी इत्यादी आहेत. अजय देवगन आपली फिल्म 'भुजः प्राउड ऑफ इंडिया'च्या प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहे. गेल्या गुरुवारपासून 'रुही अफजाना' चे पॅच वर्क सुरू होणार होते. मात्र यामधून अक्षय, अजय आणि गुरमीत यांचे प्रोजेक्ट सोडले तर 'रुही अफजाना' आणि आता अर्जुन कपूरच्या प्रोजेक्टवर अफेक्ट होत असल्याचे दिसत आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.