महागावातील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये चोरीचा प्रयत्न


स्थैर्य, सातारा, दि. 15: महागाव येथील सर्वोदय इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये चोरट्यांनी इनव्हर्टर बॅटरी, मोठ्या समई तसेच गाडीच्या बॅटर्‍या चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संस्थेचे कर्मचारी विलास बाबुराव धनवडे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून हवालदार भोसले तपास करत आहेत.

Previous Post Next Post